IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीसाठी इंग्लंडकडून प्लेइंग-11 ची घोषणा! एका मोठ्या बदलासह उतरणार मैदानात…

India vs England 3rd Test, Rajkot | भारताविरुद्धच्या राजकोट कसोटीसाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन घोषित केले आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. शोएब बशीरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून खेळवला जाणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडियाने अद्याप … Continue reading IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीसाठी इंग्लंडकडून प्लेइंग-11 ची घोषणा! एका मोठ्या बदलासह उतरणार मैदानात…