IND vs ENG 3rd Test Day 4 : भारताचा दुसरा डाव 430 वर घोषित, इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य…

IND vs ENG 3rd Test Day 4 Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. सामना रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात … Continue reading IND vs ENG 3rd Test Day 4 : भारताचा दुसरा डाव 430 वर घोषित, इंग्लंडसमोर विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य…