IND vs ENG 3rd Test Day 2 : रोहित-जडेजाचे शतक; टीम इंडियाचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला..

IND vs ENG 3rd Test Day 2 (Rajkot Test) : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस असून भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपला आहे. तत्पूर्वी, … Continue reading IND vs ENG 3rd Test Day 2 : रोहित-जडेजाचे शतक; टीम इंडियाचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला..