IND vs ENG 3rd Test 1st day Live Score : पदार्पणाच्याच डावात सरफराजचे तूफानी अर्धशतक….

IND vs ENG 3rd Test (Day 1) Live Cricket Score : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली. आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरली आहे. … Continue reading IND vs ENG 3rd Test 1st day Live Score : पदार्पणाच्याच डावात सरफराजचे तूफानी अर्धशतक….