IND vs ENG 2nd Test : भारताकडून इंग्लंडचा 106 धावांनी पराभव, बुमराह-जैस्वाल ठरले हिरो….

IND vs ENG 2nd Test Full Highlights : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत1-1 अशी बरोबरी साधली. इंग्लंडने पहिला कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता. आता पुढील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी … Continue reading IND vs ENG 2nd Test : भारताकडून इंग्लंडचा 106 धावांनी पराभव, बुमराह-जैस्वाल ठरले हिरो….