IND vs ENG 2nd Test (Day 3 Stumps) : कसोटी रंगतदार स्थितीत; भारताला 9 विकेट्सची तर इंग्लंडला 332 धावांची गरज…

India vs England 2nd Test (Day 3 Stumps) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात … Continue reading IND vs ENG 2nd Test (Day 3 Stumps) : कसोटी रंगतदार स्थितीत; भारताला 9 विकेट्सची तर इंग्लंडला 332 धावांची गरज…