IND vs ENG 2nd Test Day 3 : शुभमन गिलने झळकावले तिसरे शतक; संपादन केले ‘हे’ मोठे यश…

IND vs ENG 2nd Test Day 3 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलने जबरदस्त पुनरागमन करत टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. गिलने 11 महिन्यांनंतरकसोटीत शतक झळकावले आहे. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. भारतीय क्रिकेटचा ‘प्रिन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमनने … Continue reading IND vs ENG 2nd Test Day 3 : शुभमन गिलने झळकावले तिसरे शतक; संपादन केले ‘हे’ मोठे यश…