IND vs ENG 2nd Test (Day 2 Stumps) : जैस्वालनंतर ‘बुमराह’ची यशस्वी कामगिरी, दुसऱ्या दिवशीही भारताचेच वर्चस्व…

India vs England 2nd Test Stumps on Day 2 in Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात बिनबाद 28 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 15 आणि कर्णधार रोहित … Continue reading IND vs ENG 2nd Test (Day 2 Stumps) : जैस्वालनंतर ‘बुमराह’ची यशस्वी कामगिरी, दुसऱ्या दिवशीही भारताचेच वर्चस्व…