IND vs ENG 2nd Test Day 2 : बुमराहचा बळीचा षटकार! इंग्लंडचा पहिला डाव 253वर आटोपला, भारताला मिळाली मोठी आघाडी…

Live Cricket Score Today IND vs ENG 2nd Test Day 2 :  भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात केली आणि यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे पहिल्या डावात 396 धावा केल्या. … Continue reading IND vs ENG 2nd Test Day 2 : बुमराहचा बळीचा षटकार! इंग्लंडचा पहिला डाव 253वर आटोपला, भारताला मिळाली मोठी आघाडी…