IND vs ENG 1st Test : अश्विनने रचला इतिहास, WTC मध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज..

R Ashiwn scripts history, becomes 1st Indian bowler to achieve remarkable feat in World Test Championship : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे भारतीय फिरकीपटूंच्या नावावर होता. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा जोडीने पहिल्या डावात 6 बळी घेत इंग्लंडचा डाव 246 वर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. … Continue reading IND vs ENG 1st Test : अश्विनने रचला इतिहास, WTC मध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज..