IND vs ENG 1st Test Day 1 Stumps : ‘बॅजबॉल’चे बुमरॅंग इंग्लंडवरच उलटले; पहिल्याच दिवशी टीम इंडियाचे वर्चस्व…

India Vs England 1st Test Stumps on the opening day in Hyderabad : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. पहिली कसोटी आजपासून हैदराबादमध्ये खेळवली जात आहे. विराट कोहली पहिल्या दोन कसोटीतून बाहेर पडला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी नाव मागे घेतले होते. तसेच प्रशिक्षक द्रविडने केएल राहुलला यष्टीरक्षणाच्या जबाबदारीतून मुक्त … Continue reading IND vs ENG 1st Test Day 1 Stumps : ‘बॅजबॉल’चे बुमरॅंग इंग्लंडवरच उलटले; पहिल्याच दिवशी टीम इंडियाचे वर्चस्व…