IND vs ENG 1st Test Day 4 : इंग्लंडचा दुसरा डाव 420 धावांवर संपला, पोपचे द्विशतक हुकले, भारतासमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…

IND vs ENG 1st Test Day 4,Live Cricket Score (Eng 2nd Inning) : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हैदराबाद कसोटीचा आज चौथा दिवस आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. इंग्लंडचा दुसरा डाव 420 धावांवर आटोपला. अशा प्रकारे ब्रिटीशांना 230 धावांची आघाडी मिळाली. मात्र, हैदराबाद कसोटी जिंकण्यासाठी … Continue reading IND vs ENG 1st Test Day 4 : इंग्लंडचा दुसरा डाव 420 धावांवर संपला, पोपचे द्विशतक हुकले, भारतासमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…