IND vs ENG Test Series : आणखी 10 षटकार, अन् रोहित शर्मा बनवणार जगातील सर्वात मोठा विक्रम…

IND vs ENG Test Series, Rohit Sharma : रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अनोखा विक्रम करण्याच्या जवळ आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 590 षटकार ठोकले आहेत. या मालिकेत रोहित शर्मा आणखी 10  षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा तो जगातील पहिला खेळाडू बनेल. इतकंच नाही तर धोनी आणि सेहवागचे रेकॉर्ड तोडण्यावरही … Continue reading IND vs ENG Test Series : आणखी 10 षटकार, अन् रोहित शर्मा बनवणार जगातील सर्वात मोठा विक्रम…