#INDvsBAN । सामन्यात OUT करणाऱ्या गोलंदाजाला विराटने स्वतःची जर्सी भेट दिली

ढाका – भारत आणि बांगलादेश ( IND vs BAN ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना टीम इंडियाने ३ गडी राखून जिंकला. यासोबतच भारतीय संघाने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाला २-० असा क्लीन स्वीप दिला आहे. त्यामुळे आता भारताला या मालिका विजयाचा फायदा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात … Continue reading #INDvsBAN । सामन्यात OUT करणाऱ्या गोलंदाजाला विराटने स्वतःची जर्सी भेट दिली