Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

by प्रभात वृत्तसेवा
February 7, 2023 | 7:29 pm
A A
IND vs AUS

मेलबर्न – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून पहिल्या कसोटीने प्रारंभ होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांचा माजी कसोटीपटू शेन वॉटसन याने एक सल्ला दिला आहे. भारताची फिरकी गोलंदाजी संयमाने खेळण्याचा प्रयत्न केला तर अपयशी ठराल, त्यापेक्षा आक्रमक फलंदाजीचे धोरण ठेवा म्हणजे त्यांची दीशा व टप्पा चुकेल, असे वॉटसनने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या अन्य कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा वॉटसनला आयपीएळ स्पर्धेमुळे भारतात खेळण्याचा अनुभऴ जास्त असल्याने त्याचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे.

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू रवीचंद्रन अश्‍विनच्या गोलंदाजीची चिंता करत अशले तरीही त्याच्यापेक्षा रवींद्र जडेजा जास्त धोकादायक ठरु शकतो. जडेजा कायमच कोणत्याही फलंदाजाला यष्टीवरच गोलंदाजी करतो. त्यातही चेंडूचा वेग, टप्पा व दीशा सातत्याने बदलत असतो. तो अत्यंत हुशार गोलंदाज आहे. फलंदाज कुठे कमी पडत आहे हे तो अन्य गोलंदाजांपेक्षा जास्त लवकर ओळखतो व त्यानूसार गोलंदाजी करतो, त्यामुळे त्याची गोलंदाजी संयमाने खेळायला गेले तर तो तूमच्यावर वर्चस्व राखेल, असा इशाराही वॉटसनने दिला आहे.

#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण

जडेजा गोलंदाजी करत असेल तर तूमचे फुटवर्क योग्यच असले पाहीजे. तसेच विनाकारण घाबरण्यापेक्षा त्याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला तरच तो दडपणाखाली येइल. अश्‍विन अचुक आहेच पण या मालिकेत जडेजा जास्त धोकादायक ठरेल. एकतर पाच महिन्यांच्या मोठ्या कालखंडानंतर तो संघात पुनरागमन करत आहे त्यामुळे जास्तीत जास्त सरस कामगिरीसाठी तो सज्ज असेल. त्याने स्लोअर वन, फास्टर वन, रॉंग वन, फ्लिपर किंवा वे आऊट साइड ऑफ ऑफ स्टम्प गोलंदाजी केली तर त्यावर आक्रमक फटकेबाजी हेच योग्य उत्तर असेल. तो ऍक्रॉस गोलंदाजी करत असेल तर स्वीपचा फटका त्यावर जालीम उपाय ठरेल, असेही वॉटसनने सांगितले आहे.

स्मिथ, ख्वाजा व वॉर्नर लक्षवेधी 

या मालिकेत ऑस्ट्रेलियाची सर्व मदार प्रामुख्याने स्टिव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा व डेव्हीड वॉर्नरवरच असेल. त्यांना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे तेथिल खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची तसेच कोणता गोलंदाज कमी पडत आहे ते ओळखून त्यालाच लक्ष्य करायचे याचे भान या तीन फलंदाजांना जास्त आहे, असेही वॉटसनने म्हटले आहे.

Tags: Australia Test series against IndiaIND vs AUS 2023India and AustraliaShane Watson advice to Australian team

शिफारस केलेल्या बातम्या

Border Gavaskar Trophy
Top News

#BorderGavaskarTrophy | भारताची सामन्यावर पकड; रोहितचे शतक तर जडेजा व पटेलची अर्धशतके

1 month ago
IND vs AUS 2023
Top News

INDvsAUS 2023 | फिरकी गोलंदाजीवर विराट कोहलीची उडाली तारंबळ; पुन्हा एकदा फ्लॉप!

1 month ago
Border Gavaskar Trophy
Top News

Border Gavaskar Trophy | जडेजा-अश्‍विनने घेतली ऑस्ट्रेलियाची फिरकी; पहिल्या दिवसअखेर भारताचे वर्चस्व

1 month ago
Border Gavaskar Trophy
Top News

#BorderGavaskarTrophy | भारताचेच पारडे जड! ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून पहिला कसोटी सामना

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री शिंदे

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”

Gudi Padwa 2023 : ‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा, म्हणाले “सर्वांच्या जीवनात…”

Delhi Budget Session 2023 : विधानसभेतील भाजप आमदार वर्षभरासाठी निलंबित

Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत

बिहारमधील रेल्वे स्थानकाच्या स्क्रिनवर अचानक सुरु झाला P##N Video ! व्हिडिओमधील अभिनेत्री ट्विट करत म्हणाली…

#MahaBudgetSession2023 : मातोश्रीची भाकरी व पवारांच्या चाकरीवरून विधानसभेत खडाजंगी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

अन्… अख्तरला सचिनच्या पाया पडून मागावी लागली होती माफी ! सेहवागने सांगितला भन्नाट किस्सा

“ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव..” महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

Most Popular Today

Tags: Australia Test series against IndiaIND vs AUS 2023India and AustraliaShane Watson advice to Australian team

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!