Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

T20 World Cup 2024 (Super 8) : हिटमॅन रोहितची स्फोटक खेळी, टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं मोठं आव्हान…

by प्रभात वृत्तसेवा
June 24, 2024 | 10:27 pm
in क्रीडा
T20 World Cup 2024 (Super 8) : हिटमॅन रोहितची स्फोटक खेळी, टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं मोठं आव्हान…

Live Cricket Score (T20 World Cup 2024, Super 8, IND vs AUS) : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर एटमधील गट 1 मधील महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या 92 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 बाद 205 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताने दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विश्वचषकात भारताने 200 धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Innings Break!

Captain Rohit Sharma led from the front as #TeamIndia post a total of 205/5 🙌

Over to our bowlers now! 👍

Scorecard ▶️ https://t.co/L78hMho6Te#T20WorldCup | #AUSvIND pic.twitter.com/djk7WWCvI6

— BCCI (@BCCI) June 24, 2024

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जोश हेझलवूडने विराट कोहलीला खाते न उघडताच बाद करून कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. मात्र, रोहित आज वेगळ्याच रंगात दिसला आणि त्याने तुफानी फलंदाजी करत कांगारू संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या काळात रोहितने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कच्या षटकात रोहितने 29 धावा केल्या आणि जोरदार फलंदाजी सुरू ठेवली. रोहित एकेकाळी शतकाकडे वाटचाल करत होता, पण स्टार्कने त्याचा डाव संपवला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने शानदार फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्माला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. रोहित या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता आणि शतकाकडे वाटचाल करत होता, पण स्टार्कने गोलंदाजी करत भारतीय कर्णधाराचा डाव संपवला. रोहित 41 चेंडूत 7 चौकार अन् 8 षटकारासह 92 धावा करून बाद झाला. रोहित भलेही शतक झळकावण्यापासून चुकला असेल, पण टी-20 विश्वचषकातील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.

T20 World Cup 2024 : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये केला मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज…

रोहित बाद झाल्यानंतर भारताचा डाव थोडा मंदावला असला तरी सूर्यकुमार यादव (16 चेंडूत 31), शिवम दुबे (22 चेंडूत 28 धावा) आणि हार्दिक पंड्या (17 चेंडूत 27 नाबाद धावा) यांनी काही चांगले फटके खेळले आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. त्याचवेळी विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि स्पर्धेत दुसऱ्यांदा खातेही न उघडता माघारी परतला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने 14 चेंडूत 15 धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजा 5 चेंडूत 9 धावांवर नाबाद माघारी परतला.

T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका…! भारतानं उपांत्य फेरीत गाठल्यास त्यांचा सामना कोणाशी होईल, जाणून घ्या समीकरण…

ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूडने अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकात केवळ 14 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. तर मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉइनिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. स्टार्कने 4 षटकात 45 तर स्टाइनिसने 4 षटकात 56 धावा दिल्या. पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांना तर एकही गडी बाद करता आला नाही. कमिन्सने 4 षटकात 48 तर झम्पानं 4 षटकात 41 धावा दिल्या.

Join our WhatsApp Channel
Tags: Captain Rohit Sharmaind vs ausInd vs Aus Live Scoreindia vs australiaLive Cricket ScoreSuper-8T20 World Cup 2024
SendShareTweetShare

Related Posts

Ashwin Slams Paul Reiffel for Biased Umpiring in Lord's Test
latest-news

IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

July 14, 2025 | 6:00 pm
Stuart Broad Slams ICC for Inconsistent Penalties in Lords Test
latest-news

IND vs ENG : सिराजला दंड, मग गिलला माफी का? स्टुअर्ट ब्रॉडचा आयसीसीवर हल्लाबोल!

July 14, 2025 | 5:23 pm
Online Game
Top News

Online Game। ऑनलाइन गेमिंग : मनोरंजन की व्यसन?

July 14, 2025 | 5:15 pm
Shubman Gill Breaks Rahul Dravid's Record in Anderson-Tendulkar Trophy
latest-news

IND vs ENG : लॉर्ड्सवर गिलने मोडला द्रविडचा 23 वर्षांचा विक्रम, आता कोहलीच्या रेकॉर्डवर नजर

July 14, 2025 | 4:32 pm
Mohammad Siraj Fined by ICC for Aggressive Celebration at Lords
latest-news

IND vs ENG : मोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, लॉर्ड्सवर ‘ती’ चूक करणं पडलं महागात!

July 14, 2025 | 4:01 pm
: Jannik Sinner clinches his first Wimbledon title
latest-news

Wimbledon 2025 : यानिक सिनर ठरला विम्बल्डनचा नवा किंग! WTC च्या विजेत्या संघापेक्षा मिळाले जास्त बक्षीस

July 14, 2025 | 3:26 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PAN 2.0: नवीन पॅन कार्डच्या क्यूआर कोडमध्ये काय आहे? ‘हे’ कार्ड मोफत कसं मिळेल, जाणून घ्या

Eknath Shinde : अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिला इशारा

Tata Technologies Q1 Results: टाटा टेक्नॉलॉजीजचा नफा 170 कोटी, पण महसूल आणि मार्जिनमध्ये घसरण

Rajya Sabha : राज्यसभेत बदलाची नांदी! ७३ खासदार निवृत्त, खर्गे यांच्यासह महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश

Shivraj Singh Chouhan : बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

जूनमध्ये महागाईबाबत दुहेरी आनंदाची बातमी: घाऊक बाजारात स्वस्ताई, तर किरकोळ दर 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर

IND vs ENG : भारताला हरवण्याचा पॅटर्न? अश्विनने उघड केलं पंच पॉल रायफलचं सत्य

मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; डॉक्टरला बेदम मारहाण

Hisar & Rayalaseema Express : हिसार आणि रायलसीमा एक्सप्रेसच्या डब्यांना लागली आग

Supreme Court : पत्नीचा कॉल रेकॉर्ड करणे न्यायालयाने ठरवले वैध; पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयाचा निकाल रद्द !

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!