World Cup 2023 : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, तर…पराभूत होऊनही Team India ला मिळाले करोडो रुपये…

World Cup 2023 Prize Money : ऑस्ट्रेलियाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. 19 नोव्हेंबर (रविवार) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 241 धावांचे लक्ष्य दिले होते, जे पॅट कमिन्सच्या संघाने 43 षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकांच्या … Continue reading World Cup 2023 : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, तर…पराभूत होऊनही Team India ला मिळाले करोडो रुपये…