IND vs AUS 5TH T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरची लढत बेंगळुरूमध्ये होणार; जाणून घ्या, ‘या’ सामन्याशी संबंधित खास गोष्टी…

India Vs Australia 5th T20I Live Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरू येथे होणार आहे. येथील केएम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. रविवारी (3 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मैदानावर आतापर्यंत आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. … Continue reading IND vs AUS 5TH T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरची लढत बेंगळुरूमध्ये होणार; जाणून घ्या, ‘या’ सामन्याशी संबंधित खास गोष्टी…