IND vs AUS 4TH T20 : भारत-ऑस्ट्रेलिया T20 सामन्यावर पावसाचं सावट? जाणून घ्या, रायपूरमधील हवामानाचं ताजे अपडेट…

IND vs AUS 4th T20I Raipur Weather Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूर येथे काहीच वेळात  (शुक्रवार, 1 डिसेंबर) सुरू होणार आहे.  रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या दोघांमधील सामना रंगणार आहे. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकले होते. तिसरा … Continue reading IND vs AUS 4TH T20 : भारत-ऑस्ट्रेलिया T20 सामन्यावर पावसाचं सावट? जाणून घ्या, रायपूरमधील हवामानाचं ताजे अपडेट…