IND vs AUS 4th T20 : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा T20 सामना होणार रायपूरमध्ये; जाणून घ्या, Team India चे येथील रेकॉर्ड …

India vs Australia 4th T20 in Raipur : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना शुक्रवारी होणार आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकला. टीम इंडिया आता सीरिजवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. रायपूरमध्ये भारतीय संघ प्रथमच … Continue reading IND vs AUS 4th T20 : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा T20 सामना होणार रायपूरमध्ये; जाणून घ्या, Team India चे येथील रेकॉर्ड …