IND vs AUS 4TH T20 : आज जर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर Team India ‘या’ बाबतीत होईल नंबर 1…

India vs Australia 4TH T20 : आज (1 डिसेंबर) टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यास सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या शर्यतीत टीम इंडिया पाकिस्तानला मागे टाकेल. सध्या हे दोन्ही संघ संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी 135-135 विजय मिळवले आहेत. … Continue reading IND vs AUS 4TH T20 : आज जर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर Team India ‘या’ बाबतीत होईल नंबर 1…