#INDvAUS 2nd T20 : कधी आणि कुठे खेळला जाईल T20 मालिकेतील दुसरा सामना; जाणून घ्या, याबाबत खास गोष्टी …

India vs Australia 2nd T20 Cricket Match Live Streaming :  भारत-ऑस्ट्रेलिया याच्यांतील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा एक चेंडू राखून पराभव केला. गुरुवारी (23 नोव्हेंबर) विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 240 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघाने 8 गडी गमावून … Continue reading #INDvAUS 2nd T20 : कधी आणि कुठे खेळला जाईल T20 मालिकेतील दुसरा सामना; जाणून घ्या, याबाबत खास गोष्टी …