#INDvAUS 2nd T20 : तिरुअनंतपुरममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा T20 सामना; जाणून घ्या, Team India चे येथील रेकॉर्ड …

India vs Australia 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. टीम इंडियाने येथे आतापर्यंत एकूण 3 टी-20 सामने खेळले आहेत. आता ती चौथ्या सामन्यासाठी रविवारी मैदानात उतरणार आहे. … Continue reading #INDvAUS 2nd T20 : तिरुअनंतपुरममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा T20 सामना; जाणून घ्या, Team India चे येथील रेकॉर्ड …