IND vs AUS 2023 – बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यासाठी दोन्ही देशांतील चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या कसोटी मालिकेची सुरुवात 9 फेब्रुवारीला नागपूरमधून होणार आहे. तर चौथा आणि शेवटचा सामना 9 मार्चला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील काही खास आकडेवारी.
सर्वाधिक धावा
सचिन तेंडुलकर : 3262
रिकी पाँटिंग: 2555
व्हीव्हीएस लक्ष्मण: 2434
सर्वोत्तम वैय्यक्तीक खेळी
मायकेल क्लार्क: 329 नाबाद
व्हीव्हीएस लक्ष्मण: 281
रिकी पाँटिंग: 257
सर्वाधिक शतके
सचिन तेंडुलकर : 9
स्टीव्ह स्मिथ: 9
रिकी पाँटिंग : 8
सर्वाधिक अर्धशतके
सचिन तेंडुलकर: 25
रिकी पाँटिंग: 20
व्हीव्हीएस लक्ष्मण: 18
एका मालिकेत सर्वाधिक धावा
स्टीव्ह स्मिथ: 769 (2014-15, भारतामध्ये)
रिकी पाँटिंग: 706 (2003-04)
विराट कोहली: 692 (2014-15, ऑस्ट्रेलीयामध्ये)
सर्वाधिक बळी
अनिल कुंबळे: 111
हरभजन सिंग : 95
नॅथन लियॉन: 94
डावात सर्वाधिक 5 बळी
अनिल कुंबळे : 10
हरभजन सिंग : 7
नॅथन लियॉन: 7
सामन्यात सर्वाधिक 10 बळी
हरभजन सिंग : 3
अनिल कुंबळे : 2
क्रेझा: 1
सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी
हरभजन सिंग: 15 बळी, 217 धावा, 80.1 षटके
अनिल कुंबळे : 13 बळी, 181 धावा, 64.3 षटके
हरभजन सिंग: 13 बळी, 196 धावा, 68.2 षटके
मालिकेत सर्वाधिक बळी
हरभजन सिंग: 32, (2000-01)
रविचंद्रन अश्विन: 29 (2012-13)
बेन हिल्फेनहॉस: 27 (2011-12)
खेळलेले सामने: 102
भारताने जिंकलेले सामने: 30
ऑस्ट्रेलियाने जिंकलेले सामने: 43
अनिर्णित सामने: 28
सामने बरोबरीत: 1