#INDvAFG T20I Series | रोहित शर्माला कर्णधार म्हणून ‘एक’ मोठा विक्रम करण्याची संधी…

Most Six As Captain In T20 : अलीकडेच रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता. वास्तविक, रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार लवकरच आणखी एक विक्रम आपल्या नावावर करू शकतो. रोहित शर्माने 5 षटकार मारताच, कर्णधार म्हणून तो आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा … Continue reading #INDvAFG T20I Series | रोहित शर्माला कर्णधार म्हणून ‘एक’ मोठा विक्रम करण्याची संधी…