#INDvAFG 3rd T20 : सुपरओव्हरही बरोबरीत, आता पुन्हा 6-6 चेंडूंचा सामना..

India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score :  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना … Continue reading #INDvAFG 3rd T20 : सुपरओव्हरही बरोबरीत, आता पुन्हा 6-6 चेंडूंचा सामना..