#INDvAFG 2nd T20 : कर्णधार रोहितने रचला इतिहास, ‘या’ बाबतीत केली ‘धोनी-सरफराज’ची बरोबरी….

INDvAFG 2nd T20 : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यातील विजयासह कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. त्याने अनेक विक्रम केले आहेत. हिटमॅनने पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमद आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.  त्या … Continue reading #INDvAFG 2nd T20 : कर्णधार रोहितने रचला इतिहास, ‘या’ बाबतीत केली ‘धोनी-सरफराज’ची बरोबरी….