सातारा – जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 327 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 15, सैनिक स्कूल 8, मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 1, कोंडवे 1, रामाचा गोट 1, गडकर आळी 1, केसरकर कॉलनी 5, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, गोळीबार मैदान 1, देवी कॉलनी 1, सदरबझार 2, संगमनगर 1, यादोगोपाळ पेठ 1, धनगरवाडी 1, मल्हार पेठ 2, शाहूपुरी 1, राधिका रोड 1, कोडोली 1, करंजे 1, संभाजीनगर 1, जकातवाडी 2, देगाव 1, वाढे 1, नेले 1, माहुली 1, आरळे 1, कोटेश्वर 2, कुसुंबी 1, शिवथर 3, नुणे 3, कामठे 3, किडगाव 1, वेण्णानगर 1, अडुळ 1, दरे 3, अतित 1.
कराड तालुक्यातील कराड 5, शिवाजी चौक 1, शुक्रवार पेठ 1, किन्हई 1, कार्वे नका 1, सैदापूर 1, हजारमाची 1, मलकापूर 2, मसूर 3, कार्वे 5, वडगाव हवेली 1, आगाशिवनगर 1, कालगाव 1.
फलटण तालुक्यातील फलटण 3, लक्ष्मीनगर 2, ब्राम्हण गल्ली 3, बुधवार पेठ 3, रविवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, स्वामी विवेकानंदनगर 2, सगुनामातानगर 1, कोळकी 6, शिवाजीनगर 1, नवा मळा 1, जाधववाडी 4, खांडज 1, फरांदवाडी 1, अहिरे 1, जिंती 1, खुंटे 1, सोमंथळी 1, राजुरी 1, ठाकुरकी 1, आसू 1, तरडगाव 1, जिंती 1, साखरवाडी 1, साठे 4, गोखळी 2, सोनवडी 1, तिरकवाडी 1.
माण तालुक्यातील पिंगळी 1, म्हसवड 3, बोराटवाडी 1.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 11, लोणंद 5, येरळवाडी 1, शेडगेवाडी 1, वाहगाव 1, सुखेड 1, पळशी 1, भाटघर 2, भादे 1.
वाई तालुक्यातील वाई 1, गणपती आळी 2, वासोळे 1, बावधन 1, सिध्दनाथवाडी 2, भुईंज 2, पांडेवाडी 1, नागेवाडी 1, कडेगाव 1, सोनजाईनगर 1, बावधन नाका 1, निकमवाडी 1, मयूरेश्वर 1, कवठे 1, वेळे 1.
जावळी तालुक्यातील रायगाव 1, मेढा 1, आंबेघर 1, हुमगाव 1, रायगाव 1.
खटाव तालुक्यातील खटाव 1, रेवळकरवाडी 1, जाखणगाव 2, गारवाडी 1, खातगुण 1, मायणी 2, तडवळे 1, पुसेसावळी 1, पुसेगाव 3, बोंबाळे 1, मायणी 1, वडूज 3, भरुकरवाडी 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, घोगावलेवाडी 1, वडूज 1, आसनगाव 1, भाटमवाडी 1, वाठार स्टेशन 2, सर्कलवाडी 1, तडवळे 1, चौधरवाडी 3, देऊर 2, टाकाळे 1, वाठार 2, किन्हई 2, नांदवळ 1, पिंपोडे बु 3. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 6, गवाही माहळा 1, गणेश नगर 1, रामगड कोळी आळी 1, गोडवली 3, पाचगणी 5, मेटगुड 1.
पाटण तालुक्यातील वाडीकोटावडे 1,
इतर 6, रायगाव कडेगाव 1, मुळीकवाडी 1,
बाहेरील जिल्ह्यातील वाळवा 3,
तीन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये वाई येथील 60 वर्षीय महिला, भिलार ता. महाबळेश्वर येथील 57 वर्षीय पुरुष, सैदापूर ता. कराड येथील 41 वर्षीय महिला अशा एकूण 3 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमुने – 384496
एकूण बाधित – 62306
घरी सोडण्यात आलेले – 58170
मृत्यू –1883
उपचारार्थ रुग्ण – 2253