पुणे -करोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने सहाशे ते एक हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
त्यानुसार पुणे विभाग पदवीधर मतदार संघात 835 तर शिक्षक मतदार संघात 367 मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे.