Wednesday, July 9, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

तापमानात वाढ; दिवसा उकाडा

by प्रभात वृत्तसेवा
February 8, 2022 | 8:54 am
in पिंपरी-चिंचवड
तापमानात वाढ; दिवसा उकाडा

पुणे – शहर परिसरात गेल्या आठवडाभरापासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे. त्याचबरोबर दिवसा उकाडा आणि रात्री गारवा असे संमिश्र वातावरण आहे. आगामी दोन ते तीन दिवस वातावरणाची हीच स्थिती कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राजस्थानलगतच्या भागात हवेची चक्रीय स्थिती कार्यरत आहे. तर येत्या 24 तासांमध्ये उत्तर-पश्‍चिम किनारपट्टीलगत नव्याने कमी दाबाचा पट्‌टा निर्माण होण्याची शकयता आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून, किमान तापमान देखील सरासरीपेक्षा जास्त असल्याची नोंद विभागाने घेतली आहे. परिणामी शहर परिसरात दिवसा उन्हाचा कडाका वाढला असून, सायंकाळी मात्र हवेत गारवा जाणवत आहे.

आगामी दोन ते तीन दिवसांत शहरातील किमान तापमानात दोन ते तीन अंशानी वाढ होईल, अशी शक्‍यता विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. शहर परिसरात सोमवारी (दि.7) किमान तापमान 12.9 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32.6 अंश सेल्सिअस इतकी नोंदविण्यात आली. सरासरीपेक्षा तापमानात एक अंशानी वाढ झाली आहे.

 

Join our WhatsApp Channel
Tags: पिंपरीपिंपरी-चिंचवड
SendShareTweetShare

Related Posts

हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात
पिंपरी -चिंचवड

हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात

July 7, 2025 | 12:39 pm
पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 6, 2025 | 7:55 am
पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 5, 2025 | 12:11 pm
Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला
latest-news

Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला

June 29, 2025 | 9:27 am
Pimpri : महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा भव्य सत्कार; बाबा कांबळे यांनी भुषविले अध्‍यक्षपद
latest-news

Pimpri : महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा भव्य सत्कार; बाबा कांबळे यांनी भुषविले अध्‍यक्षपद

June 28, 2025 | 7:50 am
Pimpri : सरकारने हिंजवडी बाबत लवकर निर्णय घ्यावा
latest-news

Pimpri : सरकारने हिंजवडी बाबत लवकर निर्णय घ्यावा

June 28, 2025 | 7:43 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Virat Kohli : ‘दर चार दिवसांनी दाढी रंगवण्याची वेळ आली की…’, विराटने पहिल्यांदाच सांगितलं कसोटी निवृत्तीचं कारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही औषधी कंपन्यांचे शेअर वधारले

Radhakrishna Vikhe Patil : अलमट्टी प्रकरणासाठी विशेष विधीद्न्याची नियुक्ती; सर्वपक्षिय बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटलांची माहिती

Russia : रशियावर युद्धगुन्ह्यांचा ठपका; मानवी हक्क न्यायालयाचा निकाल

वाघोलीत गरजू मुलींसाठी ‘सरोज भवन विद्यार्थिनी वसतिगृह’; प्रवेश प्रक्रिया सुरू

माहिती तंत्रज्ञान, इंधन कंपन्यांचे शेअर घसरले; गुंतवणूकदारांचे पहिल्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे लक्ष

US copper tariff: अमेरिकेने तांब्यावर लादले ५० टक्के आयात शुल्क

PKL 2025 : प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाचे बिगुल वाजले! ‘या’ तारखेपासून रंगणार सामने

सातारा: धबधबा पाहायला गेलेल्या युवकांची कार दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात

Dadaji Bhuse : ‘अल्पसंख्याक शाळांच्या मान्यतेसंदर्भात समिती’ – दादाजी भुसे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!