फेसबुकचे मालक ‘मार्क झुकरबर्ग’ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ

फेसबुकचे मालक ‘मार्क झुकरबर्ग’ यांच्या कुटूंबाच्या सुरक्षेमध्ये वाढ. गेल्यावर्षी मार्क झुकरबर्ग यांच्या सुरक्षेसाठी 2.26 दशलक्ष डॉलर्स (156.32 कोटी रुपये) खर्च केले होते. तर यावर्षी जुकरबर्ग यांच्या सुरक्षेमध्ये 60 टक्के एवढी वाढ झाली. फेसबुकचा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्यामुळे वर्षभरातच यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. म्हणूनच कंपनीने त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची किंमत वाढवली आहे.

कंपनी म्हणते की, निवडुकांमध्ये फेसबुकचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे फेसबुकचे मालक ‘मार्क झुकरबर्ग’ आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेखातीर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.