परकीय चलन साठ्यात वाढ

मुंबई – 29 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठ्यात पाच अब्ज डॉलरची वाढ होऊन तो आता 411 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे.

अगोदरच्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठ्यात केवळ एक अब्ज डॉलरची वाढ झाली होती. दरम्यानच्या काळात शेअर बाजारात आणि इतर क्षेत्रात आलेल्या परकीय गुंतवणुकीमुळे ही वाढ झाली असल्याचे दिसून आले. रिझर्व बॅंकेनेही भांडवल सुलभता वाढविण्यासाठी या काळात चलनाच्या माध्यमातून प्रयत्न केल्यामुळे या साठ्यात वाढ झाली आहे. सोन्याचे मूल्य आता 23 अब्ज डॉलर या पातळीवर आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.