नवी दिल्ली – आयकर विभागाने तमिळनाडुच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या एकेकाळच्या सहकारी एआयआयडीएमकेच्या नेत्या व्ही.के. शशिकला यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.
आयकर विभागाने तमिळनाडूतील कोडानाड आणि सिरूथवूर भागातील शशिकला यांची 2000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
Income Tax Department today attached assets belonging to former CM J Jayalalithaa's aide Sasikala in Kodanad and Siruthavur areas of Tamil Nadu. Assets worth Rs 2000 crore frozen: Income Tax Department pic.twitter.com/WPmT0cBeVV
— ANI (@ANI) October 7, 2020
यापुर्वी मागिल वर्षी नोव्हेंबर महिन्यात देखील प्राप्तीकर विभागाने शशिकला यांची 1500 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली होती.