महाराष्ट्रातील पहिल्या ‘शेकरू प्रजनन केंद्र व रानमांजर केंद्रा’ चे उदघाटन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन

पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र व रानमांजर केंद्रा’ चे उदघाटन समारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज(दि. 21) संपन्न झाला.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, प्राणि संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी सुचिता सुर्यवंशी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.