आळंदी, (वार्ताहर)- आळंदी शहर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे.,
शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ सदस्य नितीन गोरे, जिल्हा संघटक अक्षय जाधव, निलेश पवार, आळंदी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, माजी तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर,
अक्षय महाराज भोसले, निलेश आढळराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, माजी नगरसेवक दिनेश घुले, अॅड. सचिन काळे, हनुमंत चव्हाण, योगेश तळेकर, सचिन तळेकर, राहुल थोरवे, योगेश पगडे, शिवाजी पगडे, बाबा पाटोळे, संगीता चव्हाण, सोनाली शिंदे, संगिता दाभाडे आदी उपस्थित होते.