मनातील अस्‍वच्‍छता दूर करण्‍याचे प्रभावी माध्‍यम म्‍हणजे ग्रामगीता – मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : वंदनीय राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नांव नागपूर विद्यापीठाला देण्‍याबाबत मी केलेल्‍या संसदीय संघर्षाला यश मिळाले, याचा मला विशेष आनंद व अभिमान आहे. नागपूर विद्यापीठाला राष्‍ट्रसंतांचे नांव दिल्‍यानंतर गुरूकुंज मोझरी येथील आश्रमात ज्‍या गादीवर राष्‍ट्रसंत बसायचे त्‍या गादीवर बसण्‍याचे भाग्‍य मला लाभले हा माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण होता. राष्‍ट्रसंतांनी स्‍थापन केलेल्‍या अ.भा. गुरूदेव सेवा … Continue reading मनातील अस्‍वच्‍छता दूर करण्‍याचे प्रभावी माध्‍यम म्‍हणजे ग्रामगीता – मंत्री सुधीर मुनगंटीवार