INDW vs ENGW Test : भारताची पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड; 88 वर्षांच्या पराक्रमाचीही केली पुनरावृत्ती…

India Women vs England Women Test (Mumbai) : महिला क्रिकेटमध्ये भारताने मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली. या दोन संघातील एकमेव कसोटी सामना येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिसमवर सुरु आहे. शुभा सतीश, जेमिमा रॉड्रीक्स, यस्तिका भाटीया, कर्णधार हरमनप्रीत कौर व दीप्ती शर्मा यांच्या सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर भारताच्या महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी … Continue reading INDW vs ENGW Test : भारताची पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड; 88 वर्षांच्या पराक्रमाचीही केली पुनरावृत्ती…