Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Satara | हजारो भाविकांच्या उपस्थितीत ; मांढरगडावर शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता

by प्रभात वृत्तसेवा
October 12, 2024 | 1:37 am
Satara | हजारो भाविकांच्या उपस्थितीत ; मांढरगडावर शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता

मांढरदेव, (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे तसेच महाराष्ट्रबाहेरील लाखो भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या आई काळुबाई देवीचा नवरात्र उत्सव मागील काही दिवसांपासून सुरू होता. त्या उत्सवाची सांगता शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली.

मांढरदेव गावातील सर्व ग्रामस्थ पुरुष, महिला, बालके गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरातील येऊन देवाची पूजा आरती करून घट उठवण्याची परंपरा मागील अनेक पिढ्यांपासून सुरू आहे.

शुक्रवारी ग्रामस्थ,महिला, पुरुष व पुजारी काळुबाई देवीच्या मंदिरात जमा झाले. शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्र उपोचार केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. देवीला नैवेद्य दाखवून देवीचा घट उठवण्यात आला.

आई काळुबाई देवीची घटस्थापना गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी झाली होती. मागील नऊ दिवसापासून महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो भाविकांनी काळुबाई देवीचे दर्शन घेण्याचा लाभ घेतला. त्यामध्ये भाविकांना दर्शन सुलभ घेता यावे यासाठी देवस्थान ट्रस्ट मार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले होते.

भाविकांचा जास्त वेळ वाया न जाता देवी दर्शन पटकन घेता यावे म्हणून देवस्थान ट्रस्टमार्फत तत्काळ दर्शन सुविधा देखील सुरू करण्यात आलेली आहे. त्यास भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देवस्थान ट्रस्टमार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत खिचडी व राजगिरा लाडूचे, चिक्कीचे वाटप करण्यात आले.

भाविकांच्या मनोरंजनासाठी तसेच मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय राहावे यासाठी देवीची गाणी, भजन सांस्कृतिक कार्यक्रम याचे देखील आयोजन करण्यात आले होते .

पोलीस,होमगार्ड आणि सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत मंदिर परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

त्यामुळे नवरात्र उत्सव काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता भाविकांना देवीचे दर्शन घेता आले.त्यामुळे भाविकांकडून देवस्थान ट्रस्टच्या तसेच पोलीस प्रशासन यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. मंदिर परिसरात केलेली विकासकामे, सोयी पाहून भाविकांनी देवस्थान ट्रस्टचे आभार मानले.

Join our WhatsApp Channel
Tags: In the presence of thousands of devoteesSharadiya Navratri festival concludes
SendShareTweetShare

Related Posts

Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम
latest-news

Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम

May 18, 2025 | 9:05 pm
Satara : सातारा पंचायत समिती पुणे विभागामध्ये तिसरी
सातारा

Satara : सातारा पंचायत समिती पुणे विभागामध्ये तिसरी

May 18, 2025 | 5:58 am
Satara : सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती
सातारा

Satara : सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती

May 18, 2025 | 5:46 am
Satara : कराड उत्तरमध्ये भाजप दुभंगला आहे का?
सातारा

Satara : जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडा गोडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश

May 17, 2025 | 3:05 am
Satara : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले
सातारा

Satara : कार्यकर्त्यांना ताकद देणार – डॉ. अतुल भोसले

May 17, 2025 | 2:01 am
कोयना जलविद्युत प्रकल्पाची ऐतिहासिक कामगिरी: ३,२०० मेगावॉट वीजनिर्मिती
सातारा

कोयना जलविद्युत प्रकल्पाची ऐतिहासिक कामगिरी: ३,२०० मेगावॉट वीजनिर्मिती

May 16, 2025 | 10:28 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!