Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

US National Security Strategy 2022 : अमेरिकेच्या नव्या सुरक्षा धोरणात भारताला महत्वाचे स्थान, तर पाकिस्तानला…

by प्रभात वृत्तसेवा
October 14, 2022 | 6:26 pm
A A
US National Security Strategy 2022 : अमेरिकेच्या नव्या सुरक्षा धोरणात भारताला महत्वाचे स्थान, तर पाकिस्तानला…

वॉशिंग्टन – अमेरिकेने आपले नवे राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केले असून प्रदीर्घ काळापासून त्यांचा सहयोगी राहीलेल्या पाकिस्तान आणि सौदी अरबला मात्र यावेळी त्यात स्थान देण्यात आलेले नाही. (Pakistan not mentioned in US National Security Strategy 2022) तर भारताचा प्रमुख सुरक्षा भागिदार असा उल्लेख करण्यात आला आहे. या धोरणानुसार अमेरिका चीनलाच आपला सगळ्यांत मोठा प्रतिस्पर्धी मानत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

पाकिस्तानातील डॉन या माध्यमाने याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिका रशियाला नाही, तर चीनला आपला सगळ्यांत मोठा भू-राजनैतिक प्रतिस्पर्धी मानतो आहे. बुधवारी सायंकाळी जारी करण्यात आलेल्या या दस्तावेजात दक्षिण आणि मध्या आशियातील दहशतवादाच्या आणि अन्य धोक्‍यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकाराच्या धोक्‍यांचा सामना करताना मुख्य सहकारी म्हणून पूर्वी पाकिस्तानचा उल्लेख असायचा.

गेल्या वर्षी आणि यंदाही मात्र पाकिस्तानचे नाव सहकारी देश म्हणून वगळण्यात आले आहे. अमेरिका केवळ अफगाणिस्तान आणि अन्य देशांकडून असलेल्या धोक्‍याचा सामना करण्यासाठी माध्यम म्हणून आमचा वापर करून घेते अशी पाकिस्तानची कायमच ओरड राहीली आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तान आणि भारत यांच्याशी जोडून पाहिले जाते. ते बदलण्याची गरज असल्याचेही पाकिस्तानने अलिकडे म्हटले होते.

US | ‘पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करा…’, जाणून घ्या अमेरिकेने आपल्या नागरिकांना का दिला इशारा

दरम्यान, नव्या सुरक्षा धोरणात अमेरिकेने पाकचा उल्लेख टाळला असला तरी चीनसोबत घनिष्ठ मैत्री संबंध ठेवण्याची त्या देशाची इच्छा मात्र मान्य केली आहे. या अमेरिकी दस्तावेजात रशियाने युक्रेनवर लादलेल्या युध्दाबाबत टीका करण्यात आली आहे. तसेच चीन नंतर रशिया हा देशच जगाच्या हिताला मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.
भारताला जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही आणि प्रमुख सुरक्षा भागिदार या नजरेने अमेरिका पाहतो हे त्यांच्या सुरक्षा धोरणावरून अधोरेखित झाले आहे.

Tags: indiaPakistanpm Narendra ModiUS National Security Strategy 2022us president joe bidenराष्ट्रीय सुरक्षा धोरण
Previous Post

Andheri Bypolls 2022 | …जेव्हा रमेश लटकेंनी मोदी लाटेत सेनेच्या धनुष्यबाणावर भाजप उमेदवाराला पराभूत केलेलं

Next Post

Gyanvapi Mosque Case: हिंदू पक्षाची ‘ती’ मागणी न्यायलयाने फेटाळली

शिफारस केलेल्या बातम्या

ODI World Cup 2023 : विश्वचषकासाठी अखेरच्या क्षणी टीम इंडियामध्ये मोठा व महत्वपूर्ण बदल
Top News

ODI World Cup 2023 : विश्वचषकासाठी अखेरच्या क्षणी टीम इंडियामध्ये मोठा व महत्वपूर्ण बदल

17 hours ago
Asian Games 2023 Day 5 : भारताला तिसरे पदक; अनुशला घोडेस्वारीत कांस्यपदक…
क्रीडा

Asian Games 2023 Day 5 : भारताला तिसरे पदक; अनुशला घोडेस्वारीत कांस्यपदक…

22 hours ago
Asian Games 2023 : नेमबाजीत आशी, मानिनी व सिफ्ट यांना सांघिक रजतपदक
क्रीडा

Asian Games 2023 : नेमबाजीत आशी, मानिनी व सिफ्ट यांना सांघिक रजतपदक

2 days ago
#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचे Team India समोर 353 धावांचे लक्ष्य…
क्रीडा

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचे Team India समोर 353 धावांचे लक्ष्य…

2 days ago
Next Post
Gyanvapi Mosque Case: हिंदू पक्षाची ‘ती’ मागणी न्यायलयाने फेटाळली

Gyanvapi Mosque Case: हिंदू पक्षाची 'ती' मागणी न्यायलयाने फेटाळली

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

“…तर गालावर वळ उठतील हे निश्चित”; मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांचा इशारा

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई; शरद पवार म्हणाले…

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: indiaPakistanpm Narendra ModiUS National Security Strategy 2022us president joe bidenराष्ट्रीय सुरक्षा धोरण

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही