#video : ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी लुटला बाईक चालवण्याचा आनंद

नवी दिल्ली : काँग्रेसच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘भारत जोडो’देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या यात्रेला मध्य प्रदेशात सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान इंदूरमध्ये खासदार राहुल गांधींनी बाईक चालवण्याचा आनंद लुटला. त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओत राहुल गांधी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात ब्लू कार्पेटवर बाईक चालवताना दिसत आहेत. यावेळी रस्ता … Continue reading #video : ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी लुटला बाईक चालवण्याचा आनंद