Karnataka : मोदींची डिनर डिप्लोमसी ठरली औत्सुक्‍याचा विषय; अभिनेते, क्रिकेटपटू अन् उद्योगपतींशी….

बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कर्नाटक दौऱ्यातील डिनर डिप्लोमसी औत्सुक्‍याचा विषय बनली आहे. भोजन समारंभाचे औचित्य साधून मोदींनी कन्नड अभिनेते, आजी-माजी क्रिकेटपटू आणि उद्योगपतींशी संवाद साधला. कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने त्या घडामोडीचे महत्व वाढले आहे. बंगळुरूमधील राजभवनात रविवारी रात्री मोदींनी विविध क्षेत्रांमधील मान्यवरांसमवेत भोजनाचा आस्वाद घेतला. त्या मान्यवरांमध्ये यश, ऋषभ … Continue reading Karnataka : मोदींची डिनर डिप्लोमसी ठरली औत्सुक्‍याचा विषय; अभिनेते, क्रिकेटपटू अन् उद्योगपतींशी….