पुणे – पुण्यातील एका शाळेमध्ये चक्क पालकांना कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कुलबसच्या चालकाने हा प्रताप केळ्याचे समोर आले आहे. पुण्यातील हडपसरमधील एचडीएफसी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
हडपसरच्या एचडीएफसी शाळेत स्कूलबस चालवणाऱ्या चालकाच कंत्राट बंद केल्याने त्याने शाळेत गोंधळ केल्याचे समोर आले आहे. जयदीप निकम असं या स्कुलबस कंत्राटदाराचे नाव आहे. जयदीप यांनी अनेक पालकांना एका तासापासून जास्त वेळ शाळेत कोंडून ठेवल्याने एकाच खळबळ उडाली. शाळेत पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…