मावळ मतदारसंघात सकाळच्या सत्रात 18.04% तर शिरूरमध्ये 16.21% मतदान

पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळच्या ४ तासात म्हणजेच सकाळी ११ वाजेपर्यंत १८.०४ टक्के एवढे मतदान झाले आहे.

वाढत्या उन्हामुळे सकाळच्या सत्रात मतदारांचा भर आहे. त्यानुसार सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मतदानानंतर सेल्फी काढून आम्ही मतदान केले तुम्ही पण करा,असे आवाहन तरुणांकडून सोशल मीडियावर केले जात आहे

विधानसभा निहाय एकूण मतदान

पनवेल – १७.१३%

कर्जत – १८.७५%

उरण – १६.८७%

मावळ – १७.४८%

चिंचवड – १९.७८%

पिंपरी – १७.८९%

शिरूर लोकसभा मतदारसंघ 16.21 %
जुन्नर 20.04 %
आंबेगाव 21.14 %
खेड 11.04 %
शिरूर 17.50 %
भोसरी 18.32 %
हडपसर 11.05 %

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.