लडाख : इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (IDBP) च्या जवानांनी लद्दाख च्या पैंगोंग त्सो लेक च्या किनाऱ्यावर भारताचा 74 वा स्वातंत्रदिन साजरा केला.
समुद्रपातळीपासून जवळपास 14 हजार फूट उंचीवर हि जागा असून राष्ट्रगीत आणि तिरंगा फडकावत च्या जवानांनी स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
भारत माता की जय!
वन्दे मातरम!ITBP troops celebrating Independence Day 2020 on the banks of Pangong Tso in Ladakh.#IndependenceDayIndia #IndependenceDay2020 pic.twitter.com/TYj8JyYxvd
— ITBP (@ITBP_official) August 15, 2020
आयटीबीपीचे जवान उत्तरेकडील लडाख ते उत्तर-पूर्वेतील अरुणाचल प्रदेशापर्यंत भारताला लागून असलेल्या चीनच्या सीमेवर देशाचे रक्षण करतात.