कोल्हापुरात शिवसेना आघाडीवर

कोल्हापूर: देशाभरात आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. कोल्हापुरात देखील दोन्ही मतदार संघातील टपाली मतांची मोजणी सुरू झाली आहे. कोल्हापुरात 6747 तर हातकणंगलेत 7541 टपाली मतदान झाले आहे. टपाली मतदानात दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहे.

एकूण 22 फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार असून व्हीव्हीपॅटसह मतमोजणी संपायला रात्री 11 वाजण्याची शक्यता आहे.दरम्यान विजयी मिरवणुकीला बंदी घालण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.