मुंबई – उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. या घटनेचा थेट संबंध चित्रपटातील कथेशी ही जोडला जात आहे.
Rohit shetty be like : pic.twitter.com/b7Bi19moz0
— vishalnishu (@vishal_nishu) July 10, 2020
सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा चित्रपटामध्ये गाडीचा अपघात ज्या प्रमाणे दाखविल्या जातात त्याचा संदर्भ घेत सोषसील मीडिया युजर्सने कुख्यात गुंड विकास दुबे एन्काउंटर प्रकरणानंतर चित्रपटामध्ये गाड्या उडवणारा रोहित आठवत अनेकदा मीम्स व्हायरल केले आहे.