बीड : जिल्ह्यातून आज 57 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते यात बीड मधील 1 जण पॉजिटिव्ह तर केज मधून औरंगाबाद येथे मयत झालेल्या महिलेच्या संपर्कातील 28 जणांच्या चे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 4 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून 53 जण निगेटिव्ह आहेत
१७ जून २०२० रोजी पाठविलेले स्वॅब – (58)
निगेटिव्ह अहवाल – (53)
पॉजिटिव्ह अहवाल – (05)
1) (52) वर्षीय पुरुष हिनानगर, बीड
2) (38) वर्षीय पुरूष, माळेगाव ( ता.केज)
3) (36) वर्षिय महिला माळेगाव (ता.केज)
4) (60 )वर्षिय पुरुष माळेगाव (ता.केज)
5) (12) वर्षिय बालक, माळेगाव ( ता. केज)
आतापर्यंत एकूण तपासणी : 2254
एकूण निगेटिव्ह :2094
अहवाल प्रलंबीत :00
एकूण पाॅझिटिव्ह :95
बरे झालेले रुग्ण : 64
एकूण मृत्यू :02
नवे रुग्ण :05
सध्या उपचाराखाली :24
एकूण क्वारंटाईन :16000