Pakistan By Election : 1 किंवा 2 नाही… इम्रान खान एकटेच संसदेतील सर्व 33 जागांवर लढवणार निवडणूक

लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे पाकिस्तानच्या संसदेतील 33 जागांसाठी निवडणूक लढवणार आहेत. येत्या मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या संसदेच्या पोटनिवडणुकीत ते 33 जागांवर उभे राहणार आहेत, असे “पीटीआय’ पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. इम्रान … Continue reading Pakistan By Election : 1 किंवा 2 नाही… इम्रान खान एकटेच संसदेतील सर्व 33 जागांवर लढवणार निवडणूक