Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

इम्रान खानकडून मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक; म्हणाले,”आता आपल्या देशाला…”

by प्रभात वृत्तसेवा
May 27, 2022 | 12:56 pm
A A
इम्रान खानकडून मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक; म्हणाले,”आता आपल्या देशाला…”

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच दुसरीकडे इंधनाच्या दरात पाकमध्ये ऐतिहासिक वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारने सर्वसामान्यांना झटका देत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतीलिटर ३० रुपयांनी वाढवले आहेत. हे दर रात्रीपासून लागू झाले आहेत. दरम्यान, आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारवर टीका केली असून दुसरीकडे मोदी सरकारचे भरभरून कौतुक केले आहे.

इंधन दरवाढीनंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. इम्रान खान यांनी वाढत्या इंधनाच्या दरांवरुन टीका करताना म्हटलं आहे की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ करत देशाने आयात केलेल्या सरकारच्या अधीनतेसाठी किंमत मोजायला सुरुवात केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक वाढ आहे. आपल्या अकार्यक्षम आणि असंवेदनशील सरकारने रशियाकडून ३० टक्के स्वस्त तेलासाठी केलेल्या कराराचा पाठपुरावा केला नाही”.

पुढच्या ट्वीटमध्ये इम्रान खान यांनी भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केल्याच्या धोरणाची तोंडभरून स्तुती केली आहे. “याउलट अमेरिकेचा धोरणात्मक सहकारी असलेल्या भारताने रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत इंधनाच्या किंमती २५ रुपयांनी कमी केल्या आहेत. आता आपल्या देशाला बदमाशांच्या हातून महागाईचा आणखी एक मोठा डोस सहन करावा लागणार आहे”. असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी गुरुवारी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती ३० ने वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत चर्चा फिस्टकल्यानंतर ही इंधन दरवाढ करण्यात आली. सरकारकडे किंमती वाढवण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याचं इस्माइल यांनी सांगितलं. नव्या दरांमध्ये डिझेलवर आम्हाला प्रतीलिटर ५६ रुपयांचं नुकसान सहन करावं लागत असल्याचंही ते म्हणाले.

Tags: diesel-petrol priceimran khanInternational newsmodi governmentpraises

शिफारस केलेल्या बातम्या

पाकिस्तानातील दहशतवादाला इम्रान खानच जबाबदार
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील दहशतवादाला इम्रान खानच जबाबदार

5 days ago
अमेरिकेत गेल्या वर्षी तब्बल चार कोटी शस्त्राची खरेदी; महिलांचे प्रमाण जास्त
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत गेल्या वर्षी तब्बल चार कोटी शस्त्राची खरेदी; महिलांचे प्रमाण जास्त

2 weeks ago
अंटार्टिकातील महाप्रलय हिमक्षेत्र वितळण्याचा वेग वाढला
Top News

अंटार्टिकातील महाप्रलय हिमक्षेत्र वितळण्याचा वेग वाढला

2 weeks ago
अग्निपथ आंदोलनाचे लोण बंगालपर्यंत
राष्ट्रीय

अग्निपथ आंदोलनाचे लोण बंगालपर्यंत

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाकुणाला संधी?

भक्‍ती अन्‌ शक्‍ती…! अडचण काळात पोलिसांनाही मदत 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेत

शिंदे सरकारची मोठी खेळी ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी देणार ?

शहरी गरीबचे कार्ड क्षेत्रीय कार्यालयात

सेवाशुल्कवाढीने पशुपालक अडचणीत

“वायसीएम’मध्ये औषधांचा तुटवडा कायम

शहरावर पाणीटंचाईचे संकट

तब्बल १० तासांच्या ED चौकशीनंतर संजय राऊत म्हणाले…

बॅगेत 2 खवले मांजर, 35 कासव, 50 सरडे आणि 20 साप आढळल्याने दोन भारतीय महिला अटकेत

फडणवीसांची नाराजी कायम? सेलिब्रेशनमधील गैरहजेरीनंतर राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार

Most Popular Today

Tags: diesel-petrol priceimran khanInternational newsmodi governmentpraises

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!