– ग्रेड सपरेटर निगडी ते दापोडी
– मुली व मुलांसाठी स्वतंत्र आयटीआय – मोरवाडी, कासारवाडी
– बास्केट ब्रिज रावेत
– काळेवाडी उड्डाण पूल
– शहरातील गरीब नागरिकांसाठी घरकुल योजना
– शहरातील गरीब नागरिकांसाठी घरकुल योजना
– मदर तेरसा उड्डाण पूल – चिंचवड स्टेशन
– महाराष्ट्रात “आयएसओ’ मानांकन प्राप्त करणारी पहिली महापालिका
– भारत रत्न जे. आर. डी. टाटा दुमजली उड्डाण पूल – नाशिक फाटा
– राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता पुरस्कार व बेस्ट सिटी पुरस्काराने सन्मान
– केएसबी चौकातील उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर
– निगडी भक्ती शक्ती येथे दुमजली प्रशस्त उड्डाण पूल (प्रस्तावित)
– डांगे चौक येथील उड्डाण पूल
– संपूर्ण शहरात महापालिकेची 13 वाचनालये, ग्रंथालये
– छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डांगे चौक
– सावित्रीबाई फुले दोन मजली प्रशस्त ग्रंथालय
– विधवा, निराधार महिलांच्या मदतीला धावणारी महापालिका
– संपूर्ण शहरात 72 व्यायाम शाळा चालविणारी महापालिका
– सारथी हेल्पलाइन – देशात पथदर्शी प्रकल्प म्हणून गौरव झालेले संकेतस्थळ
– देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज, निगडी
– संगीत अकादमी, क्रीडा प्रबोधनी, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यमाची विद्यालये चालविणारी राज्यातील पहिली महापालिका
– संभाजीनगर येथील अक्वा मरीन जलतरण तलाव
– पिंपरी येथील जलतरण तलाव
– तालेरा रुग्णालय – चिंचवडगाव
– संपूर्ण शहरात 6 स्पर्धा परीक्षा
– केंद्र व अभ्यासिका उभारणारी एकमेव महापालिका
– पिंपरी येथील सुसज्ज जिजामाता रुग्णालय
– शहरात 26 दवाखाने, 8 रुग्णालये आणि 1 रक्तपेढी असणारी महापालिका
– थेरगाव येथील रुग्णालय
– आई उद्यान, सांगवी
– डायनासोर पार्क पिंपळे सौदागर
– 1 क्षयरोग केंद्र, 1 एड्स नियंत्रण केंद्र, 1 लॅप्रोसी सेंटर, 1 पशू रुग्णालय
– 1 पोस्ट मार्टम सेंटर असणारी एकमेव महापालिका
– लिनिअर गार्डन, पिंपळे सौदागर
– स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यास पंचवीस हजार, दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यास मुलीच्या नावे 10 हजार रुपयांची ठेव पावती देणारी एकमेव महापालिका
– दुर्गादेवी टेकडी – निगडी लहान मुलांसाठी
– निगडी येहृे अप्पूघरची निर्मिती
– भक्ती शक्ती शिल्प – निगडी
– ‘ई गर्व्हन्स’मध्ये विशेष कामगिरी केल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाने सन्मानित झालेली पहिली महापालिका